मुम्बई-जोगेश्वरी पश्चिम स्तिथ मिल्लत हॉस्पिटल में पिछले दो तीन दिनों से कोरोना पॉजिटिव के मरीजों के इलाज के लिए पूरा मेडिकल स्टाफ परेशान था, कारण डियलिसिस की प्रक्रिया के उपकरण सम्पूर्ण रूप से बंद थे।
शिवसेना के पार्षद राजू पेडणेकर ने इसे गंभीरता से लेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री एडवोकेट अनिल परब, व मुम्बई के महापौर किशोरी पेडणेकर से निरन्तर संपर्क किया। साथ ही नगरमहापालिका के प्रशासकीय अधिकारी आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य विभाग) सुरेश काकाणी, उपायुक्त रमेश पवार, कार्यकारी आरोग्य अधिकारी श्रीमती केसकर, के पश्चिम जोन के उपायुक्त श्री ढाकने, सहायक आयुक्त के पश्चिम श्री विश्वास मोटे, वैद्यकीय अधिकारी श्रीमती गुलनार खान, इन सभी के सहयोग से दो दिन में ही डियलिसिस केंद्र की शरूआत संभव हुआ। फेम मीडिया के वसीम सिद्दीकी एव नज़मा शेख ने भी राजू पेडणेकर का भरपूर साथ दिया।
राजू पेडणेकर ने सबका आभार व्यक्त किया है।
शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर यांच्या अथक प्रयत्नाने मिल्लत हॉस्पिटल येथील डायलिसिस केंद्र आज पासून पुन्हा सुरू.
मुंबई-जोगेश्वरी पश्चिम येथील मिल्लत हॉस्पिटल मध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून, कोरोना चे पॉझिटिव रुग्ण स्टाफ मध्ये आधळल्यामुळे डायलिसिस ची ही प्रक्रिया संपूर्णपणे बंद करण्यात आली होती, त्यामुळे डायलिसिस चे पेशंट हे हवालदिल झाले होते.
शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करत राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, तसेच पालकमंत्री श्री आदित्यजी ठाकरे ,परिवहन मंत्री एडवोकेट. अनिल परब व मुंबईच्या महापौर.किशोरीताई पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला.
त्याचबरोबर महापालिकेचे यासंबंधातील प्रशासकीय अधिकारी आयुक्त प्रवीण परदेशी,
अतिरिक्त आयुक्त(आरोग्य विभाग) सुरेश काकाणी, उपायुक्त रमेश पवार ,
कार्यकारी आरोग्य अधिकारी श्रीमती केसकर मॅडम, उपआरोग्य अधिकारी श्रीमती गोमारे मॅडम, के पश्चिम झोनल उपायुक्त श्री ढाकणे साहेब, सहाय्यक आयुक्त के पश्चिम श्री विश्वास मोटे, वैद्यकीय अधिकारी के पश्चिम श्रीमती गुलनार खान, या सर्व अधिकाऱ्यांनी या दोन दिवसात केलेल्या विशेष सहकार्याबद्दल संपूर्ण जोगेश्वरी करांच्या वतीने शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर यांनी
आभार व्यक्त केले.